कामवाटप सपोर्ट नंबर : 9403099089
      Login

महाराष्ट्र शासन

ठाणे जिल्हा परिषद

सुशिक्षित बेरोजगार अभियंता नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

अ. क्र. कागदपत्रांची यादी
१. पदवि / पदविका उत्तिर्ण प्रमाणपत्र प्रत
२. पदवि / पदविका उत्तिर्ण गुणपत्रक प्रत
३. पदवि / पदविका उत्तिर्ण शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत
४. अधिवास प्रमाणपत्र प्रत (Domicile Certificate) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेबाबत
५. सेवायोजन कार्यालयात नोदंणी केल्याची प्रत
६. रेशनकार्ड प्रत (ठाणे जिल्ह्याचा रहीवासी असल्या बाबत)
७. रु.१००/- किमंतीच्या स्टॅम्प पेपरवर कोणत्याही सरकारी / निमसरकारी कार्यालयात नोकरीला नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र
८. स्वतःच्या लेटर हेडवर पूर्ण नाव, पत्ता, ईमेल ID, दूरध्वनी क्र./ मोबा. क्र.
९. विद्यापीठाकडील पडताळणी प्रमाणपत्र (कार्यालयीन उपयोगीकरिता)
१०. आधार कार्ड
११. पॅन कार्ड
१२. जी.एस.टी. प्रमाणपत्र
१३. नाव पत्ता असलेल्या कागदावर स्वतःचा फोटो लावून फोटो स्वसाक्षांकित करावा
१४. आय कार्ड साईझ फोटो ( कृपया पासपोर्ट साईझचा स्पष्ट, नीटस फोटो अपलोड करावा )
१५. अर्जदाराचे स्वाक्षरीचा कागद