कामवाटप सपोर्ट नंबर : 9403099089
      Login

महाराष्ट्र शासन

ठाणे जिल्हा परिषद

मजूर सहकारी संस्था नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

अ. क्र. कागदपत्रांची यादी (अ वर्ग) कागदपत्रांची यादी (ब वर्ग)
१. उप/सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था या कार्यालयाची शिफारस उप/सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था या कार्यालयाची शिफारस
२. ठाणे जिल्हा मजूर संघाची शिफारस ठाणे जिल्हा मजूर संघाची शिफारस
३. संस्थेची सर्वसाधारण माहिती दर्शविणारा तक्ता संस्थेची सर्वसाधारण माहिती दर्शविणारा तक्ता
४. वर्गीकरणाबाबत व्यवस्थापक समितीचा ठराव वर्गीकरणाबाबत व्यवस्थापक समितीचा ठराव
५. मागील ३ वर्षात पूर्ण केलेल्या कामांच्या तपशिलाचा तक्ता संस्थेच्या अद्यावत सभासदांची यादी/शेअर्स यादी
६. संस्थेच्या हाती असलेल्या व चालु कामांच्या तपशिलाचा तक्ता संस्था नोंदणी दाखला
७. संस्थेच्या अद्यावत सभासदांची यादी/शेअर्स यादी संस्थेचा पॅनकार्डची प्रत
८. संस्था नोंदणी दाखला संस्थेचा जि.एस.टी (GST) प्रमाणपत्र
९. संस्थेचा पॅनकार्डची प्रत सभासदांच्या अपघाती विमाच्या पावतीची प्रत
१०. संस्थेचा जि.एस.टी (GST) प्रमाणपत्र सा.बां. विभागाकडील नोंदणी प्रमाणपत्र
११. सभासदांच्या अपघाती विमाच्या पावतीची प्रत उपअभियंता यांचा बँक अंतराचा दाखला
१२. सा.बां. विभागाकडील नोंदणी प्रमाणपत्र सभासदांचे ओळखपत्रांच्या प्रती
१३. उपअभियंता यांचा बँक अंतराचा दाखला संस्थेचा अद्यावत लेखापरिक्षण अहवाल
१४. उपअभियंता यांचा काम तपासल्याचा दाखला संस्थेच्या चेअरमन यांची आधारकार्ड प्रत
१५. हाती असलेल्या कामांचे कार्यादेश चेअरमन आणि सचिव यांचे फोटो (प्रत्येकी १ फोटो)
१६. पूर्ण केलेल्या कामांचे दाखले संस्थेच्या चेअरमन यांची स्वाक्षरी
१७. सभासदांचे ओळखपत्रांच्या प्रती संस्थेचा रु. ५००/- च्या स्टॅम्प् पेपरवरील करारनामा
१८. संस्थेचा अद्यावत लेखापरिक्षण अहवाल इतर
१९. संस्थेच्या चेअरमन यांची आधारकार्ड प्रत
२०. चेअरमन आणि सचिव यांचे फोटो (प्रत्येकी १ फोटो)
२१. संस्थेच्या चेअरमन यांची स्वाक्षरी
२२. संस्थेचा रु. ५००/- च्या स्टॅम्प् पेपरवरील करारनामा
२३. इतर